आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहाटे- पहाटे या गोष्‍टी करूच नका, होतील गंभीर दुष्‍परिणाम, वाचा Facts ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लवकर निजे लवकर उठे त्‍यालाच आरोग्‍य लाभे, असे आपल्‍याला लहानपणापासून सांगितले आहे. ते खरेही आहे. परंतु, काही जणांना झोपेतून उठल्‍या - उठल्‍या काही चुकीच्‍या सवयी असतात. त्‍याचा त्‍यांच्‍या आरोग्‍यावर विपरित परिणाम होऊ शकतो. अशा गोष्‍टींची ही खा माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
उठल्‍या उठल्‍या जिममध्ये
> काही व्‍यक्‍तींना झोपेतून उठल्‍या उठल्‍या थेट जिममध्‍ये जाण्‍याची सवय असते.
> काहींचे व्‍यायामाचे साहित्‍यही बेडरुममध्‍येच असते. ते सरळ बेडवरून उठून व्‍यायाम करतात.
> झोपेत व्‍यक्‍तीचे शरीर सैल झालेले असते.
> अचानक जर त्‍याच्‍यावर ताण पडला तर शरीराला दुखापत होते.
> त्‍यामुळे झोपेतून उठल्‍या उठल्‍या जिममध्‍ये जाऊ नये.
> 10 ते 15 मिनिट शरिराला वेळ द्यावा. बेडवरच हलका -हलका व्‍यायाम करावा.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कर्णकर्कश अलार्मचा दुष्‍परिणाम... आणि कोणत्‍या 7 गोष्‍टी सकाळी सकाळी करू नये याची माहिती....