आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही औषधांच्या किमतींमध्ये आठ हजार टक्क्यांपर्यंत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत गेल्या दोन-तीन वर्षांत औषधांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्याच न्यूयॉर्कमधील ट्यूरिंग फार्मास्युटिकल्सला एक जुने औषध डेराप्रिमच्या अव्वाच्या सव्वा किंमत वाढीकरिता फैलावर घेतले होते. एका धोकादायक संसर्गाच्या उपचारात वापरण्यात येणाऱ्या डेराप्रिमची किंमत प्रतिगोळी ८९४ रुपयांवरून ४९,६७७ रुपये वाढवण्यात आले. त्यामुळे ट्यूरिंगने किंमतवाढ मागे घेतली आहे. हेल्थ केअर इंडस्ट्रीशी निगडित एक गटाने काही उदाहरणे देत सांगितले की, अशाप्रकारची वाढ सामान्य बाब आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कोणती आहेत ती औषधे...