आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्वचेला 7 मिनिटात फ्रेश करणारे 7 पदार्थ, वाचा या खास टिप्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही आताच ऑफिसमधुन घरी आला आहात आणि पुन्हा बाहेर जायचे आहे. किंवा चेह-यावर खुप पिपंल्स आहेत ज्यामुळे तुमचा चेहरा फ्रेश दिसत नाही. यासाठी चेहरा फ्रेश करणा-या गोष्टींची गरज असते. अनेक मुलींना वाटते की, आपल्याकडे असे काही तरी असावे ज्यामुळे त्यांना इंस्टंट आराम मिळेल आणि चेहरा उजळेल. फक्त काही मिनिटांतर स्किन फ्रेश करणा-या वस्तू आज आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहुया अशा कोणत्या वस्तू आहेत...

ग्रीन टी
ग्रीन टीचे तत्त्व तुमच्या चेह-याला फ्रेश करतात. साध्या पाण्यात ग्रीन टी तयार करा आणि या पाण्याने चेहरा धुवून घ्या. तुमच्या चेह-यावर एका झटक्यात चमक येईल.

पुढील स्लाईडवर वाचा...विच हेजल, दूध आणि असेच काही पदार्थ जे तुमची स्किन 7 मिनिटात उजळ करणारतील...