आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Memorial Character In Every Marriage Read More At Divyamarathi.com

तुमचे लग्न ठरलयं मग हे पाहूणे नक्कीच वाढवतील लग्नातील तुमच्या आठवणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
आयुष्यातील काही आठवणी कधीच विसरता येणे शक्य नसते. अशीच एक कायम लक्षात राहणारी आठवण म्हणजे लग्न. सध्या लग्नाचा सिझन जोरदार सुरू आहे. जिकडे तिकडे वराती, फटाके,खरेदी पाहूण्यांची गर्दी पहायला मिळत आहे. तुमचे लग्न झाले असेल अथवा होणार असेल तर आह आम्ही तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये उपस्थित राहणा-या काही खास व्यक्तींबद्दल आणि त्यांच्या कामांबद्दल माहिती देणार आहोत. या उपस्थित असणा-या व्यक्तींमुळे तुमच्या लग्न सोहळा कायमचा लक्षात राहण्यास मदत होते. तर मग वाट कसली बघताय वाचा तुमच्या उपस्थित पाहूण्यांबद्दल...
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, या पाहूण्यांमुळे कायमचे लक्षात राहिल तुमचे लग्न...