आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्ट्रॉबेरी हे फळ नाही, जाणुन घ्या असेच 10 रंजक फॅक्ट्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्ट्रॉबेरीला आपण फळाच्या रुपात खातो. परंतु टेक्निकली हे फळ नाही. हे याच्या स्टेमचे मॉडिफाइड पोर्शन असते. यातील अजून एक इंटरेस्टींग फॅक्ट म्हणजे याचे बीज हे आत नाही तर बाहेरच्या बाजूला असतात. आम्ही सांगत आहोत स्ट्रॉबेरी संबंधीत असेच काही रंजक फॅक्ट्स...
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुनजाणुन घ्या असेच काही रंजक फॅक्ट्स विषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...