आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपले रोजचे कामं हलके करतील हे इन्वेन्शन, अवश्य ट्राय करा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोज नवनविन शोध लागत असतात. यामध्ये काही शोध असे असतात जे आपले दैनंदिन कामे सोपे करण्यास मदत करत असतात. जी कामे करण्याचा आपल्याला नेहमी कंटाळा येतो. ती कामे सोप्या पध्दतीने करण्यासाठी वेगळी पध्दत वापरावी लागते. आज आपण असे काही इन्वेन्शन पाहणार आहोत ज्यामुळे तुमची रोजची कामे सोपी होतील.
1. हे मक्याचे कनीस सोलण्यासाठी वापरले जाते. किती सोपे आहे आहे ना... हे कंटाळवाणे काम सोपे करण्यासाठी या साधनाचा उपयोग फायदेशीर आहे...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा असेच सोपे सोपे आणि रोजच्या कामात उपयोगात येणारे इन्वेन्शन...