आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीचं मन जिंकणं सोपं नाही, कामसूत्रातील ही 10 \'सूत्रे\' वाचून एका क्षणात करा आपलंस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कामसूत्र' पुस्तकातील संदर्भानुसार 'इच्छा' या शब्दाचा अर्थ गाणे, वाचणे, कविता करणे, नाचणे आणि सेक्स करणे असाही घेण्यात आला आहे. कामसूत्राविषयी आज तुम्ही जाणून घेतले, तर अनेक गोष्टी तुम्हाला आश्चर्याचा धक्का देतील.

कामसूत्रात एकूण 64 कला अर्थात सेक्सचे प्रकार सांगितले आहे. काही कला या व्यायामासारख्या आहेत. वात्सायान यांनी लिहिल्यानुसार, आपण आठ प्रकारे प्रेम करू शकतो. हलकासा चावा घेणे, ओरखडणे यामुळे अधिक प्रेम व्यक्त होत असते. मात्र, हे लिही त असतांना असेही सांगितले आहे की, तुमची नखे ही स्वच्छ, मृदू आणि चमकदार असावीत, थोडक्यात प्रेमात जंगलीपणा नसावा.

स्त्रियांचे मन सहसासहसी जिंकता येत नाही, असं म्हटलं जातं. त्यांना आपलंस करण्यासाठी मोठा तप करावा लागतो, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. नेहमी अथक राहण्यासाठी, पुरूषांनी त्यांच्या उजव्या हाताला, मोराचे, तरसाचे हाड किंवा सोने बांधले पाहिजे. पण, कामसूत्रातील अनेक गोष्टी आज बदलत्या काळात पुसट वाटतात.

कामसूत्रातील 10 सूत्रे समजून घेणारे मर्द अर्थात पुरुष स्त्रियांना क्षणात आपलंस करतात, असेही सांगितले जाते.

चला तर मग पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घेऊया कोणती आहेत ही 10 सूत्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...