आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंसीच्या काळात करीनाने फॉलो केला हा स्पेशल डायट प्लान, जाणुन घ्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करीना कपूर लवकरच आई होणार आहे. तिच्या प्रेग्नेंसी पीरियडसाठी तिची डायटीशियन रुजुता दिवेकरने खास डायट प्लान तयार केला होता. खरेतर करीनाने या खास डायट प्लान व्यतिरिक्त आपले आवडीचे पदार्थ चवीने खाल्ले. करीनाने अनेक इंटरव्यूजमध्ये आपल्या खास खाण्या-पिण्याविषयी सांगितले आहे. तिने कारले, दुधी भोपळा, हे सामान्यतः न खाल्ले जाणारे पदार्थ या काळात एजॉय केले. जाणुन घ्या प्रेग्नेंसी काळात करीनाची डायट कशी होती.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या प्रेग्नेंसीच्या काळात काय खात आहे करीना...