आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहीत युवतींनी करीना कपूरकडून शिकाव्या या पाच गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हा वेळ येते आपल्या लग्नाला स्टाइलमध्ये मॅनेज करण्याची, तेव्हा करीना कपुर पेक्षा चांगले कोणीही मॅनेज केलेले नाही. तर मग जाणून घ्या या पाच टिप्स ज्या प्रत्येक विवाहीत युवतींनी करीना कपुर कडुन शिकायला हव्या.

१. लग्नानंतर सर्वात सुंदर आणि नवीन नवरी दिसा
ही गोष्ट करीना कपूर पेक्षा चांगली कोणीच सांगु शकणार नाही. ब्राईट कलर्स, स्टेटमेंट ज्यूलरी आणि चेह-यावर गोड स्माईल या गोष्टी तुम्हाला ग्रेसफुल आणि एलिगेंट दिसाण्यासाठी पुरेश्या आहेत. रोहीत शेट्टीच्या बहीणीच्या लग्नामध्ये करीना कपुर दिसली एका हॉट रेड मनीष मल्होत्रा साडी, सिंदुर, ग्लॉसी लिप्स आणि गोड स्माईल सोबत.
पुढीस स्लाईडवर वाचा... विवाहीत तरुणींचे स्टाईल स्टेलमेंट कसे असावे...