आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : कडीपत्त्याचे हे खास 6 फायदे माहीत आहेत का...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यत: कडीपत्त्याचा वापर भारत आणि दक्षिण प्रांतात जास्त केला जातो. परंतु भारतात आता सर्व प्रांतांत याचा वापर होऊ लागला आहे. तुम्हाला वाटत असेल का उपयोग वाढला, तर कारण याच्या असंख्य गुणांमूळे हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर सिध्द झाले आहे. यामुळे जेव्हाही तुमच्या प्लेटमध्ये कडीपत्ता येईल तेव्ही याच्या कडु चवीमुळे याला बाजुला काढु नका. हे तुमचे केस आणि स्किनसाठी जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच इतर आजारांपासुन दूर ठेवण्यासाठी मदत करते. चला तर मग पाहुया या कढीपत्त्याचे फायदे कोण-कोणते आहेत...
पुढील स्लाईडवर वाचा... गुणकारी कढीपत्त्याचे फायदे...