आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karnataka Mullayanagiri Place Is Very Beautiful And Its Lovely Place For Who Like Monsoon Season.

कर्नाटकच्या मुल्लियान गिरिला पाऊस प्रेमिंची पहीली पसंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकात पावसाळ्याची जशी मजा आहे तशी दक्षिणेतील कोणत्याच ठिकाणी नाही. येथे चहुबाजुंनी असलेल्या हिरवळ आणि भरपूर पाऊस यामुळे वातावरण उत्साही असते. येथिल वेस्टन घाटाच्या चंद्रद्रोण पर्वत रांगांमध्ये अनेक शिखर आहेत. हे अॅडवेंचर प्रेमींना खुप आकर्षीत करतात. येथिल नैसर्गिक सौंदर्य एकदम मस्त आहे.
पाहण्यासारखे ठिकाण
कर्नाटकाच्या पश्चिमेकडील घाटामध्ये मुल्लियान गिरी आणि बाबा बुदन गिरी पर्वताचे शिखर पाहण्यासारखे आहेत. मुल्लियान गिरी कर्नाटकातील सर्वात उंच शिखर आहे. या शिखरावर संत मुल्लप्पा स्वामींचे मंदीर आहे. यामुळेच पर्वताचे नाव मुल्लीयान गिरी आहे. या शिखरावर जाण्याच्या रस्त्यावरुन चारही बाजुंच्या शिखरांचे सौंदर्य दिसते. सनसेट पाहण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. बाबा बुदन गिरी पर्वताच्या शिखराला हे नाव सूफी संत बाबा बुदन यांच्या नावाने मिळाले आहे. हे ठिकाण गदातीर्थ या नावानेसुध्दा ओळखली जाते. येथे भीमने अज्ञातवासाच्या दरम्यान आपल्या आईला पाणी देण्यासाठी आपला गदा येथे ठेवला होता. या शिखराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कुरुंजी नावाचे रोपटे आहे. या रोपट्याला बारा वर्षातुन एकदा फुल येते, हे फुल पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

पुढील स्लाईडवर वाचा....काेण कोणते ठीकाण पाहण्यासारखे आहेत...