आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, पुरूषांना प्रणयानंदात बुडवणारे काही खास प्रणय प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
अनेक पुरूषांच्या प्रणयक्रीडेचा आनंद घेण्याच्या वेग-वेगळ्या पद्धती आहेत. यासाठी ते सतत काही तरी नाविन करण्याचा प्रयत्न करत असतात व परमोच्च आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण प्रणय ही अशी क्रिडा आहे ज्यामध्ये दोघांनाही तेवढेच सुख मिळणे आवश्यक आहे. तुम्हाला पण तुमच्या जोडीदाराला स्वत:हून प्रणयाचा आनंद देण्याची इच्छा आहे पण नेमका कशा प्रकारचा प्रणय त्याला आवडतो हे तुम्हाला माहित नाही तर काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला पुरूषांना नेमका कशा प्रकारे आणि कशा पद्धतीचा प्रणय करायला आवडतो याबद्दलच्या काही खास टिप्स सांगणार आहोत. तुम्ही देखील बेडवर याचा अवलंब करून तुमच्या जोडीदाराला परमोच्च प्रणयशॉक देऊ शकता.
पुढील स्लाइडवर क्लिल करून वाचा, पुरूषांना प्रणयानंदात बुडवणारे काही खास प्रणय प्रकार