आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त ओठांसाठी नाही लिप बाम, जाणुन घ्या याचे 11 हटके यूज...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही विचार करत असाल की लिप बामचा उपयोग फक्त ओठांना सॉफ्ट ठेवण्यासाठी असतो, तर असे नाही. इतर कामांसाठीसुध्दा याचा वापर करता येऊ शकते, जे तुम्हाला माहिती नसेल. ब्यूटी एक्सपर्ट स्वाति खिलरानी सांगतात की, लिप बामचे मल्टी पर्पस यूज केले जाऊ शकतात. हेयर कलरपासून स्किन सेफ ठेवणे, हेयर स्टाइल बनवणे आणि नखांचा ड्रायनेस दूर करण्यासारख्या अनेक मेकअप आणि ब्यूटी प्रॉब्लम्स लिप बाम सॉल्व करु शकते. आज आपण लिप बामच्या अनेक युजफूल टिप्स पाहणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या लिप बामचे 11 अनोखे यूज...