आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिड लाखात मिळतात 2 आंबे, 10 लाखांचे खरबूज, जगातील सर्वात महागडे 7 पदार्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खाण्याचे शौकीन आपला हा शौक पुर्ण करण्यासाठी काहीही करायला तयार असतात. काही पदार्थ तर असे आहेत ज्याची किंमत हजारोपासून तर लाखोंमध्ये आहे. याची खरेदी करणा-याचीसुध्दा कमतरता नाही. आज आम्ही सांगत आहोत अशाच 7 पदार्थांविषयी...

1. तइयो नो तमागो मँगो
किंमत - 2, 5000 डॉलरमध्ये दोन आंबे
या आंब्याची शेती जापानमध्ये होते. हे अंड्याच्या आकाराचे असते. यामुळे याला इग ऑफ द सन असे म्हटले जाते.

येवढे महाग का
याचा फक्त आकारच नाही तर दुस-या आंब्यांच्या तुलनेत चव आणि रंग वेगळा असतो. या आंब्याची शेती खुप कमी होते. यामुळे हे येवढे महाग आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर पदार्थांविषयी...दहा लाखांचे खरबूज, 66 हजारांना मिळते एक अंगूर...