आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Gardening Tips : घरीच पिकवू शकता टोमॅटो, जाणुन घ्या प्रोसेस...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरीच भाज्या पिकवण्याचा शौक असेल तर त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. खास करुन टोमॅटोच्या रोपाची काळजी घ्यावी लागते. अन्यथा ते ग्रोथ करु शकत नाही. चांगल्या ग्रोथसाठी मार्केटमध्ये मिळणा-या केमिकल्सचा वापर करणे गरजेचे नाही. घरातच काही चांगले ऑप्शंस आहेत आणि त्यामधील एक ऑप्शन म्हणजे अंड्याचे साल. हे टोमॅटोसाठी खुप फायदेशीर आहे. तुम्हाला सांगत आहोत याव्यतिरिक्त टोमॅटोची देखरेख कशी करावी...

मातीमध्ये अंड्याचे टरफल टाकल्याने रोपटे चांगले वाढेल. अशाच टिप्स वाचा पुढील स्लाईडवर...
बातम्या आणखी आहेत...