टिकली किंवा बिंदी हा स्त्रीचा सौभाग्याचा अलंकार आहे. एखादी टिकली आवडली की, ती टिकली घेतलीच जाते. कारण स्त्रीच्या सौंदर्यात टिकलीमुळेच भर पडते.सध्या बाजारात रुपयापासून ते ३००-४०० रुपयांपर्यंत टिकल्या मिळतात. किंमत कितीही असली तरी टिकलीला ना म्हणता येत नाही.
सणासुदीच्या काळात किंवा लग्न समारंभात पारंपरिक पद्धतीच्या साड्या किंवा ड्रेसची चलती असते. मात्र हा लूक पूर्ण करण्यासाठी कपाळावर टिकली हवी असते. सध्या बाजारात नव्या पद्धतीच्या रंगीबेरंगी, चमकदार, डिझायनर टिकल्या आल्या आहेत. जाणून घेऊया या टिकल्याविषयी-
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, टिकल्यांचे कोण-कोणते आहेत प्रकार...