आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॅलकम पावडरचे हे 4 फायदे माहित आहेत का तुम्हाला ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
मुलांची त्वचा निरोगी राहावी त्याला डायपरची रॅश उद्भवू नये म्हणून लहान मुलांच्या त्वचेवर टॅलकम पावडर लावली जाते. परंतु, टॅलकम पावडर केवळ त्वचा निरोगी राहावी म्हणून तुम्ही वापरत असाल तर ही बातमी काळजी पूर्वक वाचा. आज आम्ही तुम्हाला याच टॅलकम पावडचे काही खास फायदे सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, टॅलकम पावडर त्वचेला लावण्याशिवाय कुठे-कुठे वापरता येते...