आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तो' जेव्‍हा 'ब्रा' खरेदीसाठी गेला, मनात काय - काय विचार आले, वाचा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादा पुरुष ब्रा खरेदी करण्‍यासाठी गेला तर त्‍याला काय अनुभव येतात आणि त्‍याच्‍या मनात काय काय विचार येतात या बाबत 'भास्‍कर'ने जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यातील निवडक तरुणांचे अनुभव खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...

सारांश जैन याला कसा आला अनुभव...
दिल्‍लीत राहणाऱ्या सारांश जैन या तरुणाने सांगितले, ''मी आतापर्यंत कधीच लॉन्‍जरे स्टोरमध्‍ये गेलो नव्‍हतो. पण, एकदा मला माझ्या मैत्रिणीसोबत जावे लागले. हा अनुभव माझ्यासाठी नवा होता. दुकानाजवळ पोहोचताच माझ्या काळजाचे ठोके वाढायला लागले. इतक्‍यात दुकानातून बाहेर पडणाऱ्या एका मध्‍यमवयीन महिलेने माझ्याकडे रोखून पाहिले. मला फारच अवघडल्‍या सारखे झाले. असे वाटले की ती बाई आपल्‍यावर खूप खवळली आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, सारांशच्‍या मनात काय विचार आले...
बातम्या आणखी आहेत...