आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Jewellery Designs For This Wedding Season For Women

WEDDING SEASON : नव्या नवरीसाठी फॅशन आहे या ज्वेलरींची...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेडिंग सीजनमध्ये नव्या नवरीला सजवण्यासाठी बाजारात अनेक मेकअपच्या वस्तु आहेत. पण बाजारातुन नेमके कशाप्रकरचे मेकअपचे सामान खरेदी करावे याबद्दल द्विधा मनस्थिती असते. बाजारात गेल्यानंतर काय घ्यावे याबद्दल कंफ्यूजन होऊ नये यासाठी काही टिप्स सांगत आहोत. आज आम्ही तुम्हाला 7 प्रकारचे नेकलेस दाखवत आहोत. यातुन तुम्ही एखादा निवडून तुम्ही स्वत;च्या लग्नात परिधान करुन सगळ्यांचे लक्ष आकर्षित करु शकता.

1. नक्षीकाम (जडवलेली) ज्वेलरी

जर तुम्हाला तुमच्या लग्नात सिंपल आणि सोफिस्टिकेटेड मेकअप करायचा असेल तर तुम्ही नक्षीकाम केलेल्या ज्वेलरी परिधान करु शकता. हे तुम्ही लेहेंगा अथवा डिझायनर गाउनवर घातल्यास सुंदर दिसेल. या ज्वेलरीचे वैशिष्ट म्हणजे हे केवळ एथनिक वेअरवर नव्हे तर वेस्टर्न आउटफिट्सवर देखील मॅच होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा इतर ज्वेलरी ट्रेंड...