आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त लिंबूपाणी सेवन केल्याने होतात हे साईडइफेक्ट...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोक सकाळी उठल्या बरोबर लिंबू पाण्याचे सेवन करतात. वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराला स्वच्छ करण्यासाठी असे केले जाते. पाण्यात लिंबूचा रस टाकुन प्यायल्याने शरीराला व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर मिळते. परंतु याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने काही साइड इफेक्ट होतात. जास्त लिंबू पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. डीहायड्रेशनची समस्या वाढते. याव्यतिरिक्त अनेक लोकांना दातांचा त्रास होतो. जास्त लिंबूपाणी प्यायल्याने अनेक समस्या होऊ शकतात. चला तर मग जाणुन घेऊया जास्त लिंबू पाणी प्यायल्याने कोणत्या समस्या होतात.

1. दातांना त्रास
लिंबूमध्ये सिट्रस अॅसिड असते. ज्याचा दातांशी जास्त संपर्क आल्याने दात संवेदनशील होतात. जर तुम्हाला लिंबूपाणी प्यायचे असेल तर स्ट्रॉने प्या. ज्यामुळे पाण्याचा स्पर्श दातांना होणार नाही.
पुढील स्लाईडवर वाचा... लिंबूपाण्याचे अतीसेवन केल्याने कोणते साइडइफेक्ट होतात...