आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामक्रीडेची उत्तेजना वाढवण्यासाठी बेडरूममधील या रंगाचे लाइट ठरतील फायदेशीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
व्यस्त जीवनशैली आणि तनाणावासोबत घरातील वातावरणदेखील तुमची रोमॅन्टिक लाइफ नीरस बनऊ शकते. त्यामुळे घर, खासकर करून बेडरूममधील लाइटचा प्रकाश तेथील साफ-सफाई केलेली असली पाहिजे. यामुळे तुम्हाला त्या खास क्षणांचा आनंद चांगल्या पद्धतीने घेता येणे शक्य होईल.
एका शोधमध्ये असे समोर आले आहे की, बेडरूममधील लाइटचा सरळ संबंध यौन जीवनावर होत असतो. यामध्ये असेदेखील समोर आले आहे की, उजेडात प्रणय केल्याने प्रणयाचा आनंद अधिक द्विगुणित होतो. उजेडाचा प्रभाव सरळ मस्तिष्कावर पडतो असे देखील अभ्यासातून समोर आले आहे. आज आम्ही तुम्हाला बेडरूममधील नेमक्या कोणत्या रंगाच्या प्रकाशामुळे सेक्स लाइफ कशाप्रकारे प्रभावित होऊ शकते याबद्दल सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कोणत्या लाइटच्या प्रकाशामध्ये प्ररणयक्रीडेचे सुख कशाप्रकारे मिळते...