आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Relationship : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये गरजेची आहे सावधानता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
सध्या लिव्ह इन रिलेशनशिपचे नाते ठेवणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काही वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या नात्यावर उघडपणे चर्चा करणे देखील टाळले जात होते. परंतु आज अनेक जणं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे व उघडपणे बोलत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. आज आम्ही तुम्हाला याच नात्याबद्दलचे काही फायदे आणि तोटे याबद्दल सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा लिव्ह इन रिलेशनशिपचे काय आहेत फायदे...