( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
वाढलेले वजन कमी करण्यासाठी केवळ योगा, व्यायाम आणि डाइटिंग करणे पुरेसे नाही तर सर्वात प्रभावित उपाय आहे वॉक करणे. वॉक केल्याने शरीर न थकवता तुम्ही आरामात वजन कमी करु शकता. आज आम्ही तुम्हाला वॉक करण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत हे केल्याने तुम्ही वाढलेले वजन सहज कमी करु शकता.
1. ब्रेक वॉक
वॉकिंग करताना 10 मिनिटे ब्रेक घ्या, याकाळात तुम्ही 15 पुश-अप्स, 40 स्क्वाट्स आणि 40 जम्पिंग जॅक करा. रोज वॉक दरम्यान अशा प्रकारे व्यायाम केल्याने अतिरिक्त कॅलरी बर्न होण्यास मदत होते. वॉक दरम्यान वाढलेले वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, इतर वॉक टिप्सबद्दल...