आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही LPG चा वापर करता, तर कधीच करु नका या 12 चुका...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज प्रत्येक घरात स्वयंपाकाच्या गॅसचा वापर होतो. परंतु याच्या सुरक्षेविषयी खुप कमी लोकांना माहिती आहे. शुभांकर इंडेन गॅस एजेंसीचे संचालक संजय सिंह रघुवंशी सांगत आहेत, ट्यूबिंग, गॅस योग्य प्रकारे ठेवण्याच्या पध्दती आणि यासंबंधी बाळगाव्या लागणा-या सावधगिरीविषयी... काही गोष्टी जास्त लोक सीरियस घेत नाही. आम्ही तुम्हाला सांगत आहोत अशा काही यूजफुल टिप्स ज्या प्रत्येकाने फॉलो करायला हव्या...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही यूजफुल टिप्स...