आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Major Problems In Men During Physical Relationship

जाणून घ्या, कोणत्या आहेत पुरूषांच्या प्रणयक्रिडेच्या प्रमुख समस्या....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आलेला आहे )
लग्नानंतर नवदापत्यांना एकमेकांच्या जवळ आणण्याचे मुख्य काम प्रणयक्रिडा करत असते. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते तसेच मानसिक संतुलन उत्तम राहण्यास मदत होते. पण काही पुरूरुषांना ही इच्छा कमी असते. ही इच्छा कमी असण्याची अनेक कारणे असू शकतात. आज आम्ही तुम्हाला पुरूषांमध्ये येणा-या काही विशिष्ट प्रणयासंबंधी समस्यांबद्दल सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, पुरूषांच्या प्रमुख प्रणयक्रिडेच्या समस्या...