आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्यांचा सण आहे मकर संक्रांती, पिता-पुत्राच्या नात्याला असे बनवु शकता मधुर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपुर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण कोणत्याना कोणत्या पध्दतीने साजरा केला जातो. पौष महिण्यात जेव्हा सूर्य मकर राशित प्रवेश करतो तेव्हा उत्तरायण सुरु होते. मकर राशिचा स्वामी हा शनि आहे. याच कारणामुळे या दिवशी सूर्य देव आपला पुत्र शनि ह्याला भेटायला त्याच्या घरी जातात. अशा प्रकारे मकर संक्रांती हा नात्यांचा सण आहे. या सणाच्या दिवशी नात्यांचा मान ठेवण्याची शपथ घेतली जाते.

इमोशन्स व्यक्त करण्याची गरज
पिता-पुत्र एकमेकांवर प्रेम करत नाही अशी गोष्ट नसते. परंतु ईगो प्रॉब्लमच्यामुळे ते आपल्यातील प्रेम व्यक्त करणे गरजेचे समजत नाही. येथे वडिलांची जबाबदारी असते की, त्यांनी मुलांसाठी आपले प्रेम आणि इमोशन्स व्यक्त करावे आणि एक हेल्दी रिलेशनशिपची सुरुवात करावी.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा रिलेशनशिपला बूस्ट करण्याच्या काही टिप्स...