आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या भेटीत गर्लफ्रेंडला इंप्रेस करायचेय, वाचा या टिप्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरुणांची सर्वात मोठी चुक ही असते की त्यांना वाटते पहील्या भेटीत मुलीने त्याच्या बद्दल विचार करावा. मुली त्यांच्या फ्रेंड नाही तर गर्ल फ्रेंड बनाव्या. ही गोष्ट मुलांना निराश करते की जी मुलगी येते ती त्याला फ्रेंड का बनवत नाही. अश्या मुलांना आपल्या विचारांमध्ये बदल करायला हवा, ज्यामुळे मुली तुमच्या सोबतीची अपेक्षा करतील. चला तर मग आज अश्याच काही सिंपल टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
पुढील स्लाईडवर वाचा... मुलीला कसे इंप्रेस करावे...