आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 मिनिटात ऑफिस-रेडी व्हायचये, वापरा मेकअपच्या सोप्या टिप्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑफिसमध्ये जातांना आपला थोडा-फार मेकअप असने तर आवश्यक असते. परंतु जर ऑफिससाठी उशीर झाला तर आपली चांगलीच पंचायत होते. परंतु आम्ही घेऊन आलो आहोत अशा सोप्या टिप्स ज्यामुळे तुम्ही 5 मिनटात ऑफिस-रेडी व्हाल. चला तर मग पाहुया मेकअपच्या सोप्या पध्दती...

1. सर्वात अगोदर चेह-यावर सुट होणारा मेट फिनिश फाउंडेशन लावा. यामुळे तुमचा चेहरा दिवसभर फ्रेश राहील. यासाठी तुम्हाला एक मिनिटसुध्दा लागणार नाही.
पुढील स्लाईडवर वाचा... 5 मिनिटात ऑफिस रेडी होण्याच्या मेकअप टीप्स...