आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता घरच्याघरी तयार करा काजळ, वाचा कसे करावे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काजळ हे प्रत्येक तरुणीला रोजच हवे असते. या दिवसात बाजारात केमिकल असलेले प्रोडक्टस् येत आहे. काजळ देखील केमिकलचे येत आहे. ज्यामुळे डोळ्यात जळजळ, डोळे लाल होणे आणि इफेक्शन्स सारख्या समस्या होतात. यापासुन वाचण्यासाठी आपल्याकडे एक सोपा उपाय आहे. आपण घरच्याघरी काजळ तयार करु शकतो. हे काजळ वॉटरप्रूफ नसेल परंतु 100 टक्के नॅचरल आणि केमिकल-फ्री अवश्य असेल.

साहित्य
- 2 एकाच आकारातील कप्स किंवा ग्लास
- 1 लहान वाटी
- 1 तांब्याती प्लेट
- थोडेसे कपूर किंवा 2-3 चमचे तुप
- 5-6 थेंब बदाम तेल
- काजळ ठेवण्यासाठी एक डब्बी
पुढील स्लाईडवर वाचा... घरच्याघरी काजळ तयार करण्याची कृती...