आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅचरल ब्यूटी प्रोडक्ट्स घरच्याघरी तयार करण्याच्या सोप्या पध्दती...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरात उपलब्ध काही खास वस्तुंच्या मदतीने विविध ब्यूटी प्रोडक्ट्स घरच्याघरी तयार करणे खुप सोपे आहे. घरात तयार झालेल्या या ब्यूटी प्रोडक्ट्समध्ये कोणत्याच प्रकारची भेसळ नसते. यासोबतच हे स्किनसाठी खुप फायदेशीर असते.

1. बॉडी लोशन
1-4 कप शीया बटर, 3 चमचे बीवैक्स घ्या. हे पाण्याच्या कंटेनरमध्ये ठेवून पघळुन घ्या. मग यामध्ये 2 चमचे जोजोबा ऑइल आणि 2 चमचे लेवेंडर ऑइल मिळवा. ही पेस्ट बॉडीलोशन प्रकारे वापरा. कोरड्या त्वचेसाठी हे लोशन खुप फायदेशीर आहे.
पुढील स्लाईडवर वाचा... शाम्पू आणि मेकअप रिमूवर कसे तयार करता येते...