आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक कॉलेज गर्लसाठी \'स्टाइल इन्स्पिरेशन\' बनली बराक ओबांमाची कन्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची थोरली कन्या मालिया ओबामा (Malia Obama) जगातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या टीनेजर्स पैकी एक. व्हाईट हाऊसमध्ये ती राहाते. जगातील टॉप फॅशन लेबल्स हिच्या मुठीत असून ती आपल्या स्टाइलिश आई मिशेल (Michelle Obama) यांच्याप्रमाणे जगभरातील फॅशन चार्ट्सवर राज्य करत आहे.

जगातील शक्तिशाली व्यक्तिची कन्या असूनही मालिया हिने आपले वेगळे नियम बनवले आहे. एक स्टाइलिश टीनजर असून, पब्लिक अपियरेन्सेससाठी स्वत:ला तयार करणे मोठे आव्हान असल्याचे ती सांगते. कारण, समाजात वावरत असताना प्रत्येक पाऊलावर निष्कपटपणावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे.

मालिया सध्या प्रत्येक कॉलेज गर्लसाठी 'स्टाइल इन्स्पिरेशन' बनली आहे. तुम्ही कॉलेजात जात असाल किंवा जाणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी मालियाचे खास स्टाइल लेसन्स घेऊन आलो आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, मालिया ओबामा करणार ग्लॅमरच्या दुनियेत एन्ट्री...