आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची खाण्याचे हे आहेत फायदे, वाढेल सौंदर्य...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधी-कधी कडू आणि तिखट पदार्थसुध्दा हेल्दी असु शकता. औषधे नेहमी कडू येतात परंतु त्याचे फायदे मोठे असतात. ब-याच वेळा स्वयंपाक करतांना तिखट पदार्थांना दूर ठेवतो. कधी-कधी स्पायसी खाण्याची इच्छा होते ही वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला माहीत आहे की, जे लोक कमीत-कमी दोन मिरच्या जेवनात खाता ते कँसर सारख्या भयानक आजारापासुन वाचु शकता. हिरवी मिरची नैसर्गिकरित्या रोग प्रतिरोधक क्षमता वाढवते. ज्यामुळे कँसरच्या भीतीपासुन दुर राहता येते.

1. लठ्ठपणा कमी
जर तुम्ही खाण्याविषयी खुप विचार करता आणि नेहमी लो कॅलरी खाने पसंत करता तर मिरची तुमच्यासाठी चांगले ऑप्शन आहे. हिरव्या मिरचीमध्ये कॅलरी नसते. जर तुम्ही डायटींग करत असाल तर मिरची लाभदायक आहे.
पुढील स्लाईडवर वाचा... मिर्चीचे फायदे...