आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Many Countries Which You Can Enjoy In Very Low Budget, They All Are Beautiful And Economical Also.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वस्त आहे या 12 देशात फिरणे, हे आहेत जगातील बजेट फ्रेंडली Countries

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कमी पैशात इंटरनॅशनल टूरचा प्लान करत असाल तर एखाद्या खास सीजन किंवा ऑफरची वाट पाहण्याची गरज नाही. सीजन किंवा ऑफरचा फायदा काही एक दोन लोकांनाच मिळतो. जर तुम्ही यामधुन एक नाही तर काळजी करण्याचे कारण नाही. कारण आज आपण अशा काही इकोनॉमिकल देशांविषयी सांगणार आहोत, ज्या देशांमध्ये खाण्यापिण्यासोबच, फिरणे, नाइट क्लब जाणे खुप स्वस्थ आणि चांगले आहे. मग विचार काय करायचा बॅग पॅक करा आणि तयार रहा...

1. वियतनाम
साउथ - ईस्ट एशियाचा हा लहान देश आहे ज्याने अमेरिका सारख्या शक्तीशाली देशाला 1955 च्या युध्दात हरवले. वियतनाम खुप सुंदर आणि शांत देश आहे. लोक येथे फिरण्यासोबतच रिलॅक्स करण्यासाठी येतात.
फ्लाइट फेयर - 16 हजार रुपयांमध्ये 4 महीन्या नंतरची फ्लाइट बुक करु शकता.
थांबण्याचा खर्च - 400 ते 700 रुपये रात्रीचा खर्च.
फिरण्याची ठिकाणे - हनोई, हा लॉन्ग वे, न्हा ट्रैंग, हो ची मिन्ह सिटी.
ट्रिप बजेट - 40 हजार रुपये.

पुढील स्लाईडवर वाचा... कोणत्या आहेत या बजेट फ्रेंडली Countries