आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गार-गार बर्फाचे अनेक फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्यामध्ये आणि गरमी होत असल्यावर तर सर्वांनाच बर्फ चांगला वाटतो. गरमी कमी करण्यासाठी आपण बर्फाचा वापर करतो. परंतु बर्फमध्ये अनेक औषधी गुण आहेत. आज आपण बर्फाचे विविध गुण जाणुन घेऊया...

1. चटका बसल्यावर
- आपल्या हाताला किंवा अन्य ठिकाणी चटका बसल्यावर बर्फाचा तुकडा त्या जखमेवर लावा. जास्त आग होणार नाही. साल सुध्दा निघणार नाही.
2. नाकातुन रक्तस्राव होत असल्यावर
- नाकातुन रक्त येत असल्यास बर्फ करड्यात घ्या आणि नाकावरुन चारही बजूंनी ठेवा. थोड्या वेळात रक्तस्राव थांबेल.
3. जखमेवर लावाण्यासाठी
- कोणत्याही प्रकारचा मुका मार लागल्यावर लगेच बर्फ लावल्याने रक्त गोठणत नाही. दुखणे कमी होते.
4. रक्तस्राव झाल्यावर
- जखम झाल्यावर रकस्राव होत असेल आणि रक्त थांबत नसेल तर त्या जखमेवर बर्फ बांधा. असे केल्याने लवकर रक्तस्राव थांबेल.
पुढील स्लाईडवर वाचा... बर्फाचे फायदे कोणकोणते आहेत...