आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत महाराष्‍ट्रातील प्रसिद्ध 20 किल्‍ले, जाणून घ्‍या रंजक माहिती...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्‍हाळ्याच्‍या सुट्या लागल्‍यात. अनेक जणांनी सहलीचे नियोजन केले. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे महाराष्‍ट्रातील प्रमुख किल्‍ल्‍यांबाबत खास माहिती. ज्‍यांना की या उन्‍हाळ्याच्‍या सुट्यांमध्‍ये भेट देता येईल.
 
किल्‍ल्‍याचे तीन प्रकार
- किल्‍ल्‍याचे तीन प्रकार असतात.
- या तीनही प्रकारचे किल्‍ले महाराष्‍ट्रात आहेत.
- यातील गिरीदुर्ग म्‍हणून डोंगरावर असलेला किल्‍ला
- जलदुर्ग म्‍हणजे समुद्रात असलेला किल्‍ला
- भूईकोट म्‍हणजे जमिनीवर असलेला किल्‍ला

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, महाराष्‍ट्रातील निवडक किल्‍ल्‍यांची थोडक्‍यात माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...