वैद्यकीयशास्त्राने प्रगती केल्यामुळे मृत्यूदर कमी झाला. आजघडीला मनुष्याचे हृदय, किडणी, मेंदू यासारख्या नाजुक भागांवर अगदी सहजतेने शस्त्रक्रिया केली जाते. पण, 150 ते 200 वर्षांपूर्वी डॉक्टर याच शस्त्रक्रिया कशा करत होते, याची खास माहिती divyamarathi.com च्या वाचकांसाठी...
> 18 व्या शतकापूर्वी शस्त्रक्रिकेवर आधारित 'क्रुसियल इन्वेन्शंस' नावाचे एक पुस्तक 150 वर्षांपूर्वी प्रकाशित झाले.
> या पुस्तकांमध्ये केवळ शस्त्रक्रिकेचा इतिहासच दिला नाही महत्त्वाचे दस्तावऐवज उघड केले आहेत.
> शिवाय सोबत दुर्मिळ फोटोजसुद्धा दिले.
> हे सगळे फोटो आणि माहिती 1800 व्या शतकातील आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, भुलेच्या औषधीऐवजी पाजत दारू आणि पाहा पाहा शस्त्रक्रियेची दुर्मिळ फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)