आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी शरीर जादूची पेटीच, जाणून घ्‍या आवाक् करणारे FACTS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानवी शरीराची रचना  अद्भुत आहे. शेकडो वर्षांपासून त्‍यावर संशोधन सुरू आहे. पण, अनेक प्रश्‍न अजूनही अनुत्‍तरित आहेत. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणारे आहे मानवी शरिराबाबतचे आवाक् करणारे FACTS ...
 
शरीराचे सहा भाग
अभ्यासाच्या सोयीसाठी मानवी शरिराचे सहा भाग पाडण्‍यात आले आहेत. यात डोके व मान, मध्यशरीर (धड), दोन हात, दोन पाय या भागांचा समावेश आहे.यांनाच \'षडंगशरीर\' असे म्हणतात.
 
हिरॉफिलसने घातला शरीररचनाशास्त्राचा पाया
हिरॉफिलस या ग्रीक अभ्यासकांनी शरीररचनाशास्त्राचा पाया घातला. त्यांनी प्रथम शास्त्रीय पद्धतीने मानवी शरीराचे विच्छेदन इ. स. पू. तिसऱ्या शतकाच्या सुरूवातीस केले. त्यांनी मेंदू, डोळा, प्रजोत्पादन तंत्राचे अवयव यांच्या रचनेचे वर्णन लिहिले आहे. त्यांनी तंत्रिका (मज्जा), नीला, रोहिणी यांच्या कार्याबाबत संशोधन केले होते. त्यांचे सहकारी एरासिस्ट्राटस यांनी त्यावर अधिक संशोधन केले होते व त्यातून शरीरक्रियाविज्ञान या नवीन शाखेचा जन्म झाला.
   
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, मानवी शरिराबाबतचे आवाक् करणारे FACTS ...  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)