आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीरियड्सबाबत या कोडवर्डमध्ये बोलतात मराठी तरुणी, जाणून घ्या....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांना मासिक पाळी येणे नैसर्गिकआहे. जगभरात रोज जवळपास 15 ते 49 वयोगटातील 80 कोटी महिलांना मासिक पाळी येते. पण, या विषयावर बहुतांश महिला आजही मोकळेपणाने बोलत नाहीत. काही तर त्या बाबत कोडवर्डमध्ये बोलतात. या कोडवर्डची खास माहिती divyamarathi.com च्या वाचकांसाठी...
10 टक्के महिला समजतात आजार
10 टक्के भारतीय महिला मासिक पाळी हा आजार असल्याचे समजतात. इराणमध्ये हीच संख्या 50 टक्क्यांमध्ये आहे. भारतात आजही मासिक पाळी आलेल्या बहुतांश महिलांना घरात वेगळे बसवले जाते. त्यांना त्या काळापुरती अस्पृश्यासारखी वागणूक दिली जाते. महिलांनाही या बाबत काही वाटत नाही. त्यामुळे या बाबत अजूनही हवी तशी जनजागृती झालेली नाही.
पुढील स्लाइडवर वाचा, कोणत्या कोडवर्डमध्ये बोलतात महिला....