आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांच्‍या या 10 वाईट सवयीमुळे जवळ येत नाहीत महिला, जाणून घ्‍या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुष आणि महिलांना एमेकांविषयी शारीरिक आकर्षण वाटणे स्‍वाभाविक आहे. पण, एकमेकांच्‍या काही बाबींमुळे त्‍यांचे जोडीदार त्‍यांना टाळतात. एवढेच नाही दूर जाण्‍याचा प्रयत्‍न करतात. अशाच 10 बाबींची माहिती divyamarathi.com देणार आहे.
सवयी अंगवळणी
वाईट सवयी इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की दिवसभरात ते वारंवार तसे करतात. पुढे त्यांची ती ओळख बनून जाते. कुणी कितीही सांगितले तरी या सवयी सुटता सुटत नाहीत. उलट त्या अधिकच वाढत जातात. पुढे त्‍या तुमचीच डोकेदुखी ठरतात. त्‍यामुळे प्रत्‍येकाने स्‍वत:चे आत्‍मचिंतन करून या सवयी स्‍वत:च सोडण्‍याचा प्रयत्‍न करणे गरजेचे आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, जोडीदारापासून दूर नेणाऱ्या 10 गोष्‍टी ..