आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

health : आपले पाय पाहून कळतात गंभीर आजार, जाणून घ्‍या लक्षणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्‍येकाला वाटते की आपले आरोग्‍य उत्‍तम असावे. त्‍यासाठी अनेक जण नियमित डॉक्‍टरकडे चेकअपसाठी जातात. पण, आपल्‍या पायांकडे पाहून आपल्‍याला कुठला आजार जडला याची पूर्व कल्‍पना येते. त्‍याचीच खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
अशी घ्‍या पायांची काळजी
> अंघोळ करताना रोज कोमट पाण्याने साबणाने पाय स्‍वच्‍छ धुवून घ्‍या.
> अती घट्ट किंवा अती सैल बूट वापरू नका.चामड्याचे आरामदायी बुट वापरा.
> एका वेळी बुटांच्या दोन जोड्या वापरांव्यात. ऊदा.
> घरी एक आणि कामांच्या ठीकाणी दुसरी एकाच वेळी सतत 4 ते 5 तासांवर बुट वापरू नयेत.
> फार आखुड किंवा नखाच्या टोंकामधे ती कापू नका.
> कधी कुरुप वा घट्ट कापु नका. अथवा कुरुप नाहीसे करणाऱ्या पट्या वापरू नका.
> नियमीत पणे दिवसांतुन ३ वेळा पायांचा व्यायाम करा.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पाय कसे सांगतात आजारपणाची लक्षणे...
बातम्या आणखी आहेत...