आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैवाहीक जीवनातील हे 7 सीक्रेट मैत्रीणींना चुकूनही सांगु नका...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हा तुम्हाला तुमच्या पतीपासुन काही त्रास होतो तेव्हा ही समस्या आपल्या फ्रेंडस् सोबत शेयर करणे ठीक आहे परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या फ्रेंडल विश्वास देता त की तुमचा पती जरा जास्तच आहे तर ते या गोष्टीला विसरणार नाही. तुमचे मित्र कितीही जवळचे का असेना आपल्या वैवाहीक जीवनातील गोष्टी पती-पत्नीमध्येच राहील्या पाहीजे. चला तर मग पाहुया अशे कोणते सिक्रेटस् आहे की जे वैवाहीक जीवनात लपवुन ठेवले पाहीजे.

वित्तीय स्थिति आणि खर्च
तुमचे बजेट आणि खर्च याने कोणाला फरक पडत नसतो. जर तुम्ही त्यांना याविषयी सांगत आहात तर तुम्ही घरातील पर्सनल गोष्टी त्यांना सांगत आहात. आपल्या घरात उत्पन्न किती आहे आणि खर्च किती आहे हे फ्रेंडस् ला सांगण्याची गरज नाही. यामुळे तुम्ही तुमच्या फ्रेंडस् सोबत कोणतीच अशी गोष्ट शेयर करु नका.
पुढील स्लाईडवर वाचा... कोणते सीक्रेटस् शेयर करु नयेत...