आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Married Couples Are Generally Forget What To Talk? But Please Be Careful About These Discussions For Future Purpose.

लग्नानंतर लगेच या 6 गोष्टी केल्याने नात्यात येऊ शकतो दुरावा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न एक असे बंधन आहे ज्यामध्ये सुख असो किंवा दुख प्रत्येक परिस्थितीत सोबत राहायचे असते. प्रेम, विश्वास आणि जबाबदारी या गोष्टी लग्नाच्या नात्याला मजबुत बनवतात. असे म्हटले जाते की विश्वास नसेल तर नात्यात गोडवा नसतो आणि नाते जास्त काळ टिकत नाही. अनेक गोष्टी अश्या असतात ज्या एकमेकांना जवळ आणतात, तर अनेक अश्या गोष्टी असता ज्या दुरावा निर्माण करतात. दुरावा निर्माण करणा-या गोष्टींपासुन दुर राहीले पाहीजे. तर मग जाणुन घेऊया, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याने सुरुवातीलाच पार्टनला सांगितल्याने दुरावा निर्माण होतो...

1. लग्नात झालेला खर्च
नात्यात सर्वात जास्त कटूपणा पैशामुळे निर्माण होतो. यामुळेचे लग्नानंतर कोणाकडुन किती खर्च झाला आहे याच्यावर चर्चा करु नका. पैशाच्या बाबतीतील सर्व अडचणी घरातील मोठ्यांना सोडवू द्या. लग्नानंतर लगेच अशी चर्चा केल्याने भांडणे होऊ शकतात. पती-पत्नी दोघेही काम करणारे असतील तरीही या गोष्टींना दुर ठेवा. लग्न ठरवतांनाच अश्या गोष्टी केलेल्या चांगले राहील.
पुढीस स्लाईडवर वाचा.... कोणत्या कारणांमुळे नात्या दुरावा निर्माण होतो...