आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज तयार करा टेस्टी मावा कचोरी, वाचा रेसिपी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेस्टीव्ह सीजनमध्ये घराघरातुन चविष्ट पदार्थांचा सुगंध येत आहे. प्रत्येक घरात काहीन काही पदार्थ तयार होत आहे. तुम्हीही करत असालच हो ना... मग अजुन एक चविष्ट पदार्थ आम्ही घेऊन आलो आहोत. आज आपण स्पेशल मावा कचोरीची रेसिपी जाणुन घेणार आहोत. चला तर मग वाचा...

साहित्य
- 1 कप मैदा
- 2 टीस्पून तूप
- 2 चमचे काजू-बदाम
- 1-3 कप मावा
- 4 लहान इलायची
- 1-3 कप साखर पावडर

गार्निश साठी
बारीक लांब कापलेले 4 बदाम, 2 बारीक केलेले काजू, 2- इलायची, कचोरी तळण्यासाठी तुप.
पुढील स्लाईडवर वाचा... चविष्ट मावा कचोरीची कृती...