आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाईफ पार्टनर शोधताना तरुण पसंत करतात अशी पार्टनर, तरुणींनी अवश्य वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुण आणि तरुणींची विचार करण्याची, समजुन घेण्याची आणि आपल्या फिलिंग्स शेयर करण्याची एक वेगळी पध्दत असते. तरुणी रिलेशनशिपमध्ये जसे प्रेम आणि रोमान्सला महत्त्व देतात, तसेच तरुण पर्सनॅलिटी आणि खुल्या विचार असणा-या तरुणींना पसंती देतात. त्यांच्या या अपेक्षेची पुर्तता खुपच कमी तरुणी करतात. लग्नाच्या वेळी आपल्या होणा-या पार्टनरविषयी तरुणांच्या मनात स्वप्ने असतात. जे तरुणींना माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणुन घेऊया तरुणांना कशा तरुणी सोबत लग्न करायला आवडते.

1. इंडिपेंडेंट आणि कॉन्फिडेंस
जास्त तरुण हे कॉन्फिडेंट तरुणींकडे आकर्षित होतात. कॉन्फिडेंस आणि ईगो दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांना ईगो असणा-या तरुणी कधीच आवडत नाहीत. आपले काम स्वतः करणार-या, कोणतीही जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडणा-या तरुणी तरुणांच्या नजरेत एक वेगळे स्थान निर्माण करता. त्यांच्या बॉडी लग्वेजपासुन तर ड्रेसिंग सेंसमध्ये कॉन्फिडेंस पाहायला मिळतो. तरुण परफेक्ट लाईफ पार्टनरमध्ये सर्वात अगोदर ही गोष्ट शोधतात.
पुढील स्लाईडवर वाचा... तरुण लाईफ पार्टनर शोधतांना कोणत्या तरुणीमध्ये कोणते गुण पाहतात...