आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Men Liked By These 8 Places Where They Can Do Bachelor's Parties

बॅचलर्स पार्टीसाठी प्रसिध्द आहेत हे 8 डेस्टिनेशन, जे तरुणींना आवडत नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॅचलर्स पार्टी तरुणांच्या सिंगल लाइफची शेवटी एंजॉयमेंट असते जी लाइफ ते मनसोक्त जगु इच्छितात, टू मच फन, ड्रिंकिंग, डान्स या पार्टीचा मुळ हेतु असतो. ज्यामध्ये तरुणांना कोणाचीच रोकटोक आवडत नाही. अशा बेधडक पार्टीजसाठी वेगस, कँरीबियन बीच आणि साउथ अमेरिकासारखे अनेक ठिकाणे प्रसिध्द आहे. येथे पुर्ण रात्र पार्टी एंजॉय करता येऊ शकते. तसेच या ठिकाणी तरुणांना पाठवण्यात तरुणी घाबरतात. जाणुन घेऊया की, वॅकेशनमध्ये पार्टीचा आनंद घेण्यासाठी कुठले प्लॅनिंग करावे...

1. पुंटा काना, डोमिनिकन रिपब्लिक
बॅचलर्स पार्टीसाठी प्रसिध्द असणा-या या ठिकाणी तरुणी तरुणांविषयी खुप इनसिक्योर राहतात. कारण येथे प्रत्येक तिसरी तरुणी एकटी असते. प्रत्येक प्रकारचे टेस्टी फूड्सचा सुगंध, बीचवर सर्व्ह केले जाणारे ड्रिंक्स, बिकनी घातलेल्या तरुणींना येथे पाहणे सामान्य गोष्ट आहे. प्रत्येक आठवड्यात येथे लिन्जरी बॅकलाइट पार्टी, व्हाइट बीच पार्टी, डर्टी डासिंग पार्टी, सेन्सुएलिटी शो सारख्या पार्टीजचे वातावरण असते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा... बॅचलर्स पार्टीसाठी प्रसिध्द ठिकाणांविषयी सविस्तर माहिती...