आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडकडून या अपेक्षा ठेवतात तरुण, वाचा या 5 गोष्टी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक तरुणाची आपल्या पार्टनर कडून काहीतरी अपेक्षा असते. जर ही अपेक्षा पुर्ण झाली तर ते रिलेशनशीपमध्ये खुप आनंदी असतात. आज आपण या अपेक्षांविषयी जाणुन घेणार आहोत. प्रत्येक तरुणीने या अपेक्षा लक्षात घेऊन आपल्या पार्टनरच्या अपेक्षा पुर्ण करण्याचा प्रयत्न करावा. चला तर मग पाहुया तरुणांच्या तरुणींकडून कोणत्या अपेक्षा असतात.

1. तरुणांना खुप आनंद होतो जेव्हा त्यांची पार्टनर त्यांना म्हणते की, ती जेव्हा त्यांच्या सोबत असते तेव्हा सर्वात जास्त आनंदी असते. जर त्यांच्या पार्टनरने म्हणले की, तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आणि सुंदर अनुभव असतो. तर ते खुप जास्त खुश होतात.
तरुणांना आपल्या पार्टनर कडून अजून कोणत्या अपेक्षा असतात आणि काय बोल्याने ते खुष होतात हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...