आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांनी सेवन करुन नयेत हे 10 पदार्थ, आरोग्यावर होतील विपरित परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण काय सेवन करतो याचा आरोग्यावर दूरगामी परिणाम होत असतो. उत्तम प्रकृतीसाठी योग्य आहार आवश्यक आहे. पण काही असे खाद्यपदार्थ आहेत ज्यांचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे अशा पदार्थांची माहिती असणे आवश्यक आहे. हे पदार्थ तुमची कामोत्तेजनाही नैसर्गिकरित्या कमी करतात. हे पदार्थ पुरुषांना दुबळे करतात. त्यामुळे अशा पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आम्ही आज आपल्याला अशा पदार्थांची माहिती सांगणार आहोत...
1. कॉर्न फ्लेक्स
कॉर्न फ्लेक्स पुरुषांसाठी नुकसानदायी असतात. याचे अधिक सेवन केल्याने सेक्स लाईफवर विपरित परिणाम होतो.
2. चीज
चीजमध्ये मोठ्या प्रमाणावर फॅट्स असतता. जास्त वास असणारे दुग्ध पदार्थ पुरुषांना नुकसानकारक राहू शकतात. त्यांचे जास्त सेवन केल्यास शरीरात विषारी पदार्थांची निर्मिती होऊ शकते. सोबत ईस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रोन आणि टेस्टोस्ट्रोन सारख्या हार्मोन्सच्या निर्मितीत बाधा निर्माण होते.
3. कृत्रिम गोडवा
या पदार्थांमध्ये ऐस्पार्टेम नावाचा घटक असतो. सिरोटोनिन हार्मोन्ससाठी हा धोकादायक असतो. ऐस्पार्टेमचे शरीरातील प्रमाण वाढल्यास डोकेदुखी, उत्तेजना, अस्वस्थता आणि झोप न येणे आदी समस्या भेडसावतात.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, पुरुषांनी कोणते पदार्थ खाऊ नयेत...