आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहित जीवनात तरुणांनी कधीच करु नये या 7 चुका...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैवाहीक जीवनात पती-पत्नी या दोघांमध्येही संतुलन असणे खुप आवश्यक असते. संतुलन थोडे जरी बिघडसे तर नाते बिघडते. असे मानले जाते की, महीला जास्त भावनात्मक असतात, यामुळे त्या नाते अधिक गंभीरतेने जपतात. तेथेच पुरुष कळत-नकळत अश्या चुका करतात ज्याचा प्रभाव त्यांच्या नात्यावर पडतो. जेव्हा नाते सांभाळ्याची वेळ येते तेव्हा, युवक नेहमी या बाबतीत मागे असतात. युवक अनेक चुका पुन्हा-पुन्हा करतात. आश्चर्यांची गोष्टी ही आहे की त्यांना आपल्या चुकांवर थोडीही जाणीव होत नाही. ते या चुका लगातार करतात आणि याचा परिणाम त्यांच्या वैवाहीक जीवनावर पडतो. जर या सवयी बदलल्या तर त्यांचे वैवाहीक जीवन सुखी होते आणि नाते मजबुत होते. चला तर मग पाहुया पुरुष कोणत्या चुका करतात...
पुढील स्लाईडवर वाचा... कोणत्या चुक करतात तरुण...