आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहित जीवनात तरुणांनी कधीच करु नये या 7 चुका...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैवाहीक जीवनात पती-पत्नी या दोघांमध्येही संतुलन असणे खुप आवश्यक असते. संतुलन थोडे जरी बिघडले तर नाते बिघडते. असे मानले जाते की, तरुणी जास्त भावनात्मक असतात, यामुळे त्या नाते अधिक गंभीरतेने जपतात. तेथेच पुरुष कळत-नकळत अशा चुका करतात ज्याचा प्रभाव त्यांच्या नात्यावर पडतो. जेव्हा नाते सांभाळ्याची वेळ येते तेव्हा, युवक नेहमी या बाबतीत मागे असतात. युवक अनेक चुका पुन्हा-पुन्हा करतात. आश्चर्याची गोष्टी ही आहे की त्यांना आपल्या चुकांवर थोडीही जाणीव होत नाही. ते या चुका सतत करतात आणि याचा परिणाम त्यांच्या वैवाहीक जीवनावर पडतो. जर या सवयी बदलल्या तर त्यांचे वैवाहीक जीवन सुखी होते आणि नाते मजबुत होते. चला तर मग पाहुया पुरुष कोणत्या चुका करतात...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या वैवाहिक जीवनात कोणत्या चुका करु नयेत...
बातम्या आणखी आहेत...