आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Men\'s Beard Not Just For Style It\'s Also Prevents Many Infections And Health Problems.

पुरुषांच्या दाढीचे आहेत अनेक फायदे, स्मार्टनेर सोबतच ठेवते आजारांपासून दूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाढी-मिश्या ठेवणा-या तरुणांच्या पर्सनॅलिटीला लोक दोन पध्दतींने जज केले करतात. काही लोकांच्या नजरेत ते हँडसम असतात तर काही लोकांच्या नजरेत आळशी असतात. प्रोफेशनल लुकसाठी अनेक वेळा दाढीमुळे अडचण येते. परंतु खुप कमी लोकांना माहीत असते की, चेह-यावर दाढी आवश्यक असते. कारण दाढी अनेक समस्यापासुन दुर ठेवते. हे खरे आहे की जास्त दाढी इरिटेट करते पण वेळो-वेळी ट्रिमिंग करत राहील्याने इरिटेशन होत नाही. तर आज जाणून घेऊया की, दाढी कोण-कोणत्या समस्यांपासुन दुर ठेवते.

स्किन कँसरपासुन वाचवते
संशोधनात समोर आले आहे की, सूर्य कीरणांमध्ये असणा-या हानिकारक यूवी किरणांपासुन दाढी बचाव करते. दाढीचे केस या हानिकारक किरणांना ९५ टक्के थांबवतात. शरीरासाठी खुप हानिकारक असलेले हे किरण कँसरचे कारण बनु शकता. तरुणांनी दाढी ठेवणे हे आरोग्य आणि स्टाईल या दोन्हींसाठी फायदेशीर आहे.
पुढील स्लाईडवर वाचा... दाढी असण्याचे फायदे...